गायक: मुकुल कुलकर्णी गुरू पं. शरद साठे यांच्याकडून मिळालेल्या गायकी विषयी साथ : तबला - अरविंद परांजपे, हार्मोनियम- शुभदा आठवले
विशाल मोघे त्यांचे गुरू पं. अरूण कशाळकर यांच्याकडून मिळालेल्या गायनाची शिक्षण कसे मिळाली याविषयी सप्रयोग सादरीकरण करताना. साथ : तबला - अरविंद परांजपे, हार्मोनियम- शुभदा आठवले
सरोदवादन : उस्ताद इरफान खान तबला साथ : अरविंद परांजपे
दाबके ट्रस्ट आयोजित सकाळच्या रागांची मैफल. २२ डिसेंबर २०१९. पुणे.
सतार वादन : सौ. ज्योती ठकार,
तबला साथ : अरविंद परांजपे
अँड्लेड , ऑस्ट्रेलिया येथे कालिंदी चिरमुले यांनी आयोजित केलेली मैफल .